Vishwajeet Kadam
- All
- बातम्या
-
विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी ओबीसी नेत्यांचा अपमान केला; ओबीसी मेळाव्यात नेत्यांचा हल्लाबोल
- Monday August 12, 2024
- Edited by NDTV News Desk
सांगलीमध्ये पार पडलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे येऊ नयेत, यासाठी विशाल पाटलांनी आडकाठी केली.
- marathi.ndtv.com
-
विधानपरिषदेला 12 वा उमेदवार देण्याची गरज नव्हती, विश्वजीत कदमांची रोखठोक भूमिका
- Wednesday July 10, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Pravin Vitthal Wakchoure
विश्वजीत कदम यांनी म्हटलं की, बारावा उमेदवार देण्याची गरज होती असं वाटतं नाही. 11 उमेदवार असते तर आता बिनविरोध ही निवडणूक झाली असती.
- marathi.ndtv.com
-
सांगलीतील 'भरकटलेलं विमान' दिल्लीत पोहोचलं; विशाल पाटलांचा मविआ, महायुतीला दणका
- Tuesday June 4, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Sangli Lok Sabha : विशाल पाटील यांनी सांगलीतून 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजय मिळवला आहे. विशाल पाटील यांना येथे 5 लाख 69 हजार 687 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना 4 लाख 68 हजार 593 मते मिळाली.
- marathi.ndtv.com
-
'आता साप चावलाय, पण आम्ही वचपा काढू'; विश्वजीत कदमांनी काँग्रेस नेत्यांसह उद्धव ठाकरेंना सुनावलं
- Thursday April 25, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
विश्वजीत कदम यांनी म्हटलं की, काँग्रेसला ही जागा मिळावी यासाठी मी मनापासून प्रयत्न केले. पण मी माझ्यासाठी नाहीतर हाताच्या पंजासाठी लढत होतो.
- marathi.ndtv.com
-
सांगलीच्या जागेचा गुंता वाढला, काँग्रेसचा दावा कायम; मविआच्या अडचणी वाढल्या
- Wednesday April 10, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय परस्पर जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता असं विश्वजीत कदम म्हणाले.