Walmik Karad Update
- All
- बातम्या
-
माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला Live पाहायचे होते! राशप नेत्याचा सनसनाटी आरोप
- Monday July 28, 2025
- NDTV
Allegations on Dhananjay Munde and Walmik Karad: राशपच्या नेत्याने शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासंदर्भात धक्कादायक गौप्यस्फोट केले.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडची प्रॉपर्टी जप्त होणार? वकिलांचा जोरदार युक्तीवाद, कोर्टात काय घडलं?
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
सुनावणीत सरकारी युक्तिवाद झालेला असून आरोपींच्या बाजूने आरोपीच्या वकिलांनी आपली भूमिका मांडली आहे. इतर आरोपींनी देखील न्यायालयाला प्रॉपर्टी जप्त करू नये, अशी विनंती केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: निकम Vs वाल्मिक कराडच्या वकीलांचा 3 तास जोरदार युक्तिवाद, कोर्टात काय घडलं?
- Tuesday June 24, 2025
- Written by Rahul Jadhav
अण्णा म्हणजे वाल्मीक नव्हे संतोष देशमुख यांना देखील अण्णा बोलावले जात होते. केवळ अण्णा नावाने वाल्मीक कराडला आरोपी बनवण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वाल्मीक कराडची जेलमध्ये प्रकृती बिघडली, तातडीने तपासणी, डॉक्टर काय म्हणाले?
- Sunday April 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Walmik Karad Health Update: त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने तातडीने त्याची तपासणी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh : 150 व्रण अन् 56 जखमा; आता आरोपींची सुटका नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा समोर
- Sunday April 13, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : संतोष देशमुखांना कशी आणि कुठे-कुठे मारहाण झाली? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
- Friday March 7, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Santosh Deshmukh Postmortem Report : संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल NDTV मराठीच्या हाती लागली आहे. ज्यात संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने हालहाल करून मारले गेले याची कल्पना केली जाऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
Vidhan Sabha : मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? भाजप आमदाराच्या सवालामुळे वातावरण तापले
- Thursday March 6, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या घडामोडी ताज्या असताना भाजप आमदाराने मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? असा सवाल करत खळबळ उडवून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना विवस्त्र करुन मारहाण, ते 6 जण खिदळत होते; 'त्या' VIDEO मध्ये काय?
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Santosh Deshmukh Murder Case VIDEO: सर्वात मोठी विकृती म्हणजे ही मारहाण सुरु असताना इतर आरोपी मोठमोठ्याने हसत त्यांच्या मारहाणीचा आनंद साजरा करत होते, असे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार! आरोपपत्रातील 10 ठळक मुद्दे
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Santosh Deshmukh Murder Case Update: मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचा सर्वात मोठा दावा पोलीसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas : सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांचे 20 वर्षांपासून संबंध, महायुतीच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
- Thursday February 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Santosh Deshmukh Muder Case : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत असलेले भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावरच गंभीर आरोप झाले आहेत
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde: '...तर मी लगेच राजीनामा देणार', धनंजय मुंडे आक्रमक; अजित पवारांसमोर स्पष्ट सांगितलं
- Wednesday January 29, 2025
- Written by Gangappa Pujari
धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांची माहिती यावेळी पक्षातील नेत्यांना दिली. अंजली दमानियांनी दिलेले सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्याचेही त्यांनी पक्षातील नेत्यांना सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : दमानियांच्या पुराव्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार? अजित पवारांनी दिलं उत्तर
- Tuesday January 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder Case: सुदर्शन घुले अन् वाल्मिक कराडला दणका! पोलिसांचा मोठ्या गँगला हिसका; बीडमध्ये मोठी कारवाई
- Monday January 27, 2025
- Written by Gangappa Pujari
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून मोठे पुरावे हाती सापडल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad Property : वाल्मिक कराडची संपत्ती किती, कुठे आणि कोणाच्या नावावर? आकडा पाहून धक्काच बसेल!
- Sunday January 26, 2025
- Written by NDTV News Desk
आता वाल्मिक कराडच्या या सर्व संपत्तीवर टाच येणार आहे. मात्र ही संपत्ती वाल्मिकच्या नावे असली तरीही त्यात आकाच्या आकाचाही हिस्सा असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.