डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशाचा लिबरेशन डे व्हाईट हाऊसमध्ये साजरा केला. अमेरिका जगातल्या सगळ्या देशातील मालावर किमान १० टक्के आयात कर लावत असल्याची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली. पण हे करताना त्यांनी भारताला मात्र थोडसं झुकंत माप दिलं.अमेरिका-भारत यांचे परराष्ट्र संबंध गुंतागुंतीचे,भारतीय अर्थव्यवस्थेला फारसा धोका नाही