Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे 87 व्या वर्षी निधन, बॉलिवूडवर शोककळा बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.