बांगलादेशने चीनसाठी बंगालच्या समुद्राचा मार्ग खुला केलाय. त्यामुळे चीनला भारतविरोधी कारवायांसाठी आयती संधी चालून आलीय. भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉरला चीनकडून धोका निर्माण होण्याची शक्यता वाढलीय. सिलिगुडी कॉरिडॉर भारतासाठी महत्त्वाचा का आहे? बांगलादेशच्या कुरापतीमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये काय घडू शकतं? पाहुयात या रिपोर्टमधून.