मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शंभर दिवसांच्या कार्यक्रमांच्या निकालात पालघर पोलीस अव्वल ठरलेले आहेत. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी शंभरपैकी नव्वद पूर्णांक एकोणतीस टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.