एजाज खानच्या हाउस अरेस्ट शो वर आता बंदी घाला अशी मागणी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळ रान देणं थांबवावं असंही त्यांनी म्हटलंय. चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत ही मागणी केली आहे.