अनेक युरोपियन एअरलाइन्स कंपन्यांनी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र वापरणं टाळलेलं आहे. युरोपियन कंपन्यांना उड्डाण करण्याची परवानगी असली तरीसुद्धा ते पाकिस्तान एअर स्पेस चा वापर टाळताय.