Pune Vidhan Parishad निवडणुकीसाठी NCP कडून 12 जण इच्छुक, Sunetra Pawar कुणाला देणार संधी?

पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून 12 जण इच्छुक.सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अनुभवी चेहऱ्यांना संधी देणार की नवीन चेहरा असणार याकडे सर्वांचे लक्ष.पुणे शहर जिल्हा आणि पिंपरी चिंचवड मधून इच्छुक बैठकीसाठी आले होते.

संबंधित व्हिडीओ