प्रणव अदाणी आणि करण अदाणी यांनी सहकुटुंब घेतलं 'चिंतामणी'बाप्पाचं दर्शन | Chinchpoklicha Chintamani

प्रणव अदाणी आणि करण अदाणी यांनी सहकुटुंब घेतलं 'चिंतामणी'बाप्पाचं दर्शन | Chinchpoklicha Chintamani Pranav Adani and Karan Adani, along with their families, visited 'Chintamani' Bappa for darshan. अदाणी एंटरप्रायझेसचे व्यवस्थापकीय संचालक (ॲग्रो, ऑईल अँड गॅस) श्री. प्रणव अदाणी आणि अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) चे व्यवस्थापकीय संचालक श्री. करण अदाणी सहकुटुंब चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला| सहकुटुंब घेतले दर्शन

संबंधित व्हिडीओ