मेट्रो वुमन अश्विनी भिडेंच्या हाती आता मुंबईचा कारभार असणार आहे. अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आय़ुक्त झाल्यायत.अगदी शेवटच्या क्षणी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काल रात्री त्यांच्या नावाची ऑर्डर काढण्यात आली.अश्विनी भिडेंच्या नावाला एकनाथ शिंदेंचा विरोध होता.अश्विनी भिडेंचं नाव निश्चित करण्याआधी अत्यंत वेगवान राजकीय घडामोडी घडल्या.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले.अखेर दोघांमध्ये काय चर्चा झाली आणि भिडेंच्या नावावर एकमत कसं झालं.दोघांचं नेमकं काय ठरलं.पाहुया वर्षावरची इनसाईड स्टोरी