शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर','ऑपरेशन तुतारी'ला ब्रेक; BJP चा रेड सिग्नल का? काय आहे त्यामागचं कारणं?

एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतल्या ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीला सध्या ब्रेक लागलाय. ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार आणि शरद पवार गटाचे आठपैकी सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात होते, असं सांगण्यात येत होतं. या खासदारांच्या बदल्यात शिंदेंचा दिल्लीत एक मोठा अजेंडा होता... मात्र या सगळ्याला भाजपनं अचानक रेड सिग्नल दिलाय.काय आहे त्यामागचं कारण. पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ