Ghatkopar Hoarding Collapse प्रकरणी SIT कडून 3 हजार 299 पानांचं आरोपपत्र दाखल | NDTV मराठी

मुंबईतील घाटकोपर hoarding कोसळल्या प्रकरणी SIT कडून तीन हजार दोनशे नव्व्याण्णव पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. आरोपपत्रात GRP आणि BMC अधिकाऱ्यांमधील संगनमताचा पर्दाफाश करण्यात आलाय. तर साक्षीदार म्हणून operator चा ही जबाब नोंदवण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ