खरात प्रकरणामध्ये चार मंत्र्यांचा समावेश आहे असा आरोप नाना पटोले यांनी केलाय.या मंत्र्यांची नावे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवणार असून, त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केलंय.दरम्यान पटोलेंनी केलेल्या दाव्यानंतर शिवसेना नेते संजय शिरसाट आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय पाहुयात .