NDTV मराठीच्या बातमीचा दणका! आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांच्या वसुलीच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणाऱ्या बातमीची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे.