महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी जुलै महिन्यासाठीचा मुख्य अंदाज वर्तवला आहे. जूनअखेर मुंबई-कोकणात दाखल झालेला मान्सून जुलैमध्ये आणखी सक्रिय होणार असून अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.