Beed | फरार गोट्या गित्तेची Jitendra Awhad यांना धमकी? पाहा सविस्तर रिपोर्ट | NDTV मराठी

गोट्या गित्ते हा महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी असून, तो वाल्मीक कराडचा 'राईट हँड' म्हणून ओळखला जातो. संतोष देशमुख प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गोट्या गित्ते संतप्त झाल्याचे दिसते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गित्ते रेल्वेच्या रुळांवर बसलेला दिसत असून, तो आव्हाडांना थेट धमकी देत आहे.

संबंधित व्हिडीओ