Shivsena Thackeray Faction Meeting | मातोश्रीवर आज खलबतं! बैठकीत नेमकं काय ठरणार?

Shivsena Thackeray Faction Meeting | आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या MMR भागातील नेत्यांची बैठक आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार आहे. Shivsena Thackeray Faction Meeting | Today, there is a meeting of Shivsena Thackeray faction leaders from MMR area at Matoshree. This meeting will be held in the backdrop of the upcoming municipal elections.

संबंधित व्हिडीओ