नांदेड,अंबरनाथमध्ये झालेल्या राड्यानंतर आजचा निकाल नेमका काय लागला? मतदारांनी कुणाला कौल दिला?

नांदेडमधील धर्माबादमध्ये चक्क मतदारांना कोंडून ठेवल्यामुळे राडा झाला. तर अंबरनाथमध्ये ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाल्याच्या कारणावरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले. पण या दोन ठिकाणच्या राड्यानंतर आजचा निकाल नेमका काय लागला. मतदारांनी कुणाला कौल दिला पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ