कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून नुकसान झालेल्या पिकांचं पंचनामे करायचे आदेश | NDTV मराठी

दरम्यान पावसाचा पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांना अधिक फटका बसलाय. या पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत. पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.

संबंधित व्हिडीओ