मुंबईतील अनधिकृत डान्सबारवर पोलिसांची कारवाई, गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिले होते आदेश | NDTV

मुंबईत अनधिकृतपणे चालणाऱ्या डान्स बार वर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकारानं पोलिसांनी कारवाई केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट कारवाईचे आदेश दिले. आतापर्यंत डान्स बार मधील चाळीस महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ