Operation Sindoor | पाकिस्तानच्या सीमेलगत उद्या Mock Drill ची घोषणा | NDTV मराठी

भारत पाकिस्तान सीमेवरील राज्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल होणारे गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये उद्या संध्याकाळी मॉक ड्रिल केलं जाणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले.

संबंधित व्हिडीओ