Ajit Pawar | युगेंद्र पवारांची प्रतिभा पवार मैदानात, अजितदादा विचारणार जाब?

बारामतीच्या मैदानामधून बारामतीमध्ये नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानामध्ये उतरल्या असून युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी आज बारामतीच्या पश्चिम भागाचा दौरा करत भेटीगाठी घेतल्यात

संबंधित व्हिडीओ