मी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या वर्ल्ड ऑडिओ ऑडिओ व्हिज्युअल समिट अर्थातच वेव्ह या समिटचं उद्घाटन झालंय. या भूमीतील, सर्व बंधू भगिनींना, महाराष्ट्र दिनाच्या खूप, खूप शुभेच्छा. तर याच वेव summit मध्ये बोलत असताना मोदींनी दादासाहेब फाळकेंनी दिग्दर्शित केलेल्या राजा हरिश्चंद्र सिनेमाची आठवण देखील करून दिली आहे.