बाबरी मशीद उभी करू आणि पाकिस्तानच्या लष्कराचा प्रत्येक सैनिक त्या मशिदीचा पाया स्वतः विटा रचून भरेल आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर पहिली अर्जान देतील असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. याच वक्तव्याचा माजी खासदार नवनीत राणा यांनी चांगलाच खरपूस शब्दात समाचार घेतला.