Maharashtra Vidhansbaha Election 2024 | मुंबईतील सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टीचे आदेश

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टीचे आदेश देण्यात आलेत. मुंबई पालिका हद्दीतील सर्व आस्थापनांना सुट्टी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देणं बंधनकारक राहील आणि या जर निर्देशाचं उल्लंघन केलं तर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.

संबंधित व्हिडीओ