गृहमंत्र्यांवर गोळीबार हेच ऐकायचं बाकी राहिलंय. काँग्रेस नेते अतुल लोंढेनी अशी टीका सरकारवर केलेली आहे. लहानांपासून राजकीय व्यक्तींपर्यंत कोणी सुरक्षित नाही. राज्याची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर अशी प्रतिक्रिया अतुल लोंढेनी दिलेली आहे. या सरकारमध्ये आता एवढच ऐकायचं राहिला शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब.