आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा पार पडलाय.'निवडणुकीला एकजुटीने सामोरं जा'राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र.'संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे'.महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा मंत्र.