मुंबई महापालिकेसाठी वंचितला काँग्रेसने 62 जागा दिल्या आहेत.मात्र या 62 जागांपैकी काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार इच्छुक आहेत.काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी वर्षा गायकवाड यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.या जागांमुळे मुंबई काँग्रेस मध्ये बंडखोरी देखील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे