भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिस ची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. तलवारी घेऊन अज्ञात हल्लेखोरांनीही तोडफोड केली आहे.