Kolhapur Rain | आजरामध्ये मुसळधार पावसासह गारपीट, उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला असताना कोल्हापुरात मात्र ग्रामीण भागासह शहरात पावसाने हजेरी लावली आहे.आजऱ्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला.तर कोल्हापूर शहरातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.शहराच्या आजूबाजूच्या इतरही काही गावामध्ये पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला.

संबंधित व्हिडीओ