अमित शाह थोड्याच वेळात मुरलीधर मोहोळ यांच्या घरी दाखल होणार. पुण्यात अमित शाह यांच्या दौऱ्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा. भारत फोर्ज भेटीनंतर मोहोळ यांच्या निवासस्थानी जाणार. तळेगाव कार्यक्रमानंतर शहांचा पुढील राजकीय संवाद. पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता. अमित शाह - मुरलीधर मोहोळ भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.