नाव, फोटो अन् स्टाईलवर Rupali Chakankar यांचा हक्क,कारवाईचाही इशारा; यावर काय म्हणाल्या दिपाली सय्यद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या नाव, फोटो, ओळख आणि वैयक्तिक शैलीच्या वापराबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी आपल्या नावासह स्वतःला सादर करण्याच्या विशिष्ट पद्धतीची ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पूर्वपरवानगीशिवाय त्यांच्या नावाचा, फोटोचा किंवा शैलीचा व्यावसायिक अथवा अन्य फायद्यासाठी वापर केल्यास संबंधित व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहूया..

संबंधित व्हिडीओ