केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते एशियाटिक सोसायटीला भेट देणार आहे. याशिवाय बीकेसी येथील इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्डस सोहळ्यातही उपस्थित राहणार आहेत.
Amit Shah उद्यापासून दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईला भेट देणार | NDTV Marathi
Amit Shah on a two-day visit to Mumbai starting tomorrow; to visit the Asiatic Society of Mumbai