कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय.. सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल निलेश घायवळवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय.. Instagram आणि facebook वर भीतीदायक रिल्स आणि पोस्ट टाकत दहशत पसरवल्याप्रकरणी करण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन देणे आणि चिथावणी देत दहशत माजवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय..