Shivsena पक्ष-चिन्ह प्रकरणावर पुन्हा युक्तिवाद;Sanjay Raut यांच्याकडून नि.आयोगाचा उल्लेख एजंट म्हणून

शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी आज सुनावणी होणार आहे...ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहे...आजही हा युक्तिवाद सुरू राहणार आहे...पक्षातील अंतर्गत बाबी किंवा चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असा दावा वारंवार ठाकरे गटाच्या वकिलांकडून केला जात आहे...आज काय युक्तीवाद होणार याकडे लक्ष....

संबंधित व्हिडीओ