Mumbai साठी नवीन लोकलला मंजुरी, CM Fadanvis यांनी PM Modi आणि अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे फोन करून आभार मानले. लोकल आणि रेल्वे संदर्भात काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी खास घोषणा केली. यासंदर्भात सीएम यांनी आभार मानले.

संबंधित व्हिडीओ