मराठी भाषेच्या मुद्यावरून विरारमध्ये दोन परप्रांतीयांमध्ये वाद.मुळचा उत्तर प्रदेश मधील रहिवासी भावेश पडोलीया हा मराठीत बोलत असताना इतर हिंदी भाषिक रिक्षा चालकांनी धक्काबुक्की केली.विरार स्टेशन परिसरात रिक्षा चालक आणि दुचाकीस्वार तरुणामधे मराठी भाषेवरून झाला वाद.भावेश पडोलीया यां दुचाकीस्वार तरुणाने रिक्षा चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याचा जाब मराठीतून विचारल्याने रिक्षाचालकाने हिंदी मधे बोलण्याची केली सक्ती.रिक्षा चालकाच्या मुजोरीचा व्हिडीओ आला समोर.व्हिडीओ काढत असताना भावेश याच्या हातावर फटका मारून मोबाईल पाडला