Ratnagiri Ganeshotsav | रत्नागिरीतील भातगाव-करजुवे खाडीतून बोटीतून बाप्पाचं आगमन | NDTV Marathi

Ratnagiri Ganeshotsav | रत्नागिरीतील भातगाव-करजुवे खाडीतून बोटीतून बाप्पाचं आगमन | NDTV Marathi Arrival of Bappa by boat via the Bhatgaon-Karjuve creek in Ratnagiri. रत्नागिरी जिल्ह्यातल्या भातगाव-करजुवे खाडीतून चक्क होडीतून गणपती बाप्पांना आणले जात आहे. खाडीच्या विशाल पात्रामधून गणपतीचे आगमन होत आहे. गुहागर तालुक्यातील भातगाव आणि संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावाला ही खाडी जोडते. श्रद्धा आणि भक्तीच्या विहंगम सागरातून ग्रामस्थ गणरायांना बोटीतून घरी घेवून येतात. ढोल ताशांच्या गजरात गणराय चक्क होडीतून गणरायचं आगमन होते.

संबंधित व्हिडीओ