रेखा गुप्ता..या नावाची मविआच्या पत्रकार परिषदेत बरीच चर्चा झाली.रेखा गुप्ता हे मतदाराचं नाव बातम्यांमध्ये आल्यावर संध्याकाळी ते डिलीट कसं झालं, असा प्रश्न राज ठाकरे आणि जयंत पाटलांनी विचारला... हे झालं एखाद्या नावाबद्दल.... पण अमरावतीत तर धक्कादायक प्रकार घडलाय... अमरावतीतली तब्बल २८ गावं आणि त्या गावांतले मतदारच मतदार यादीतून गायब झालेत... नेमका काय आहे हा प्रकार.पाहुया.