'असदुद्दीन-अकबरुद्दीन', मुस्लिम राजकारणातील नवी ताकद? | Asaduddin Owaisi | AIMIM | Special Report

#AsaduddinOwaisi #AkbaruddinOwaisi #AIMIM #MuslimPolitics हैदराबादमधून सुरु झालेला 'एमआयएम'चा (AIMIM) प्रवास आता दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचला आहे. असदुद्दीन ओवैसी यांचा संयमीपणा आणि अकबरुद्दीन ओवैसी यांची आक्रमक भाषणे... ही जोडी मुस्लिम राजकारणातील नवी समीकरणे मांडत आहे का? 'एआयएमआयएम'च्या इतिहासातील सर्वात मोठा शो आणि ओवैसी बंधूंच्या राजकीय प्रवासाचा हा विशेष रिपोर्ट नक्की पाहा.

संबंधित व्हिडीओ