आमदार टिकवता आले नाहीत,पदाची अपेक्षा कशाला; विरोधी पक्षनेत्याच्या आरोपावरून Sanjay Rautयांना सुनावलं

दरम्यान सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेताच नकोय अशी टीका संजय राऊतांनी केली.विरोधी पक्षनेता होऊ नये म्हणून कायदाही बदलला जातोय असा आरोप राऊतांनी केलाय. तर विरोधी पक्षनेता न मिळणं हा जनतेचा कौल,सरकारचा नाही. असं उत्तर भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी दिलंय.. शिवाय आमदार टिकवता आले नाहीत, पदाची अपेक्षा कशाला असा सवाल बन यांनी विचारलाय.

संबंधित व्हिडीओ