गौरवाचा क्षण! अंतराळवीर Shubhanshu Shukla Axiom-4 मिशनवर, आज होणार लॉन्च | NDTV Marathi

Axiom-4, Shubhanshu Shukla : Axiom-4 मिशन भारतासाठी गर्वाचा क्षण आहे. यामुळे देशाला अनेक फायदे मिळू शकतात. या मिशनमुळे भारताला अंतराळ संशोधनात आपली क्षमता वाढवण्याची आणि जागतिक स्तरावर आपली उपस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल.

संबंधित व्हिडीओ