मुंबई पोलिसांनी हरयाणा UP पोलिसांसोबत संपर्क साधला आहे आणि अटकेतील आरोपींची माहिती मागवली आहे. गुरमैल बलजीत सिंग ची माहिती गोळा करण्याचं सध्या काम सुरू आहे. हरियाणा STF पथक बलजीत सिंगच्या घरी दाखल झालंय आणि तिथे देखील कसून अशी चौकशी केली जातेय.