पंढरपूरच्या करमाळ्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. करमाळ्यात वादळी वारे पावसामुळे केळी बागा जमीनदोस्त झाल्यात. शेतकरी तुकाराम पोळ यांच्या दोन एकर केळी बागांचं नुकसान झालंय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. मॅडम करमाळ्यात या केळी बागांचं या शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्यामुळे त्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.