जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांकडनं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत.