बदलापूरमधील चिंतामणी क्रिएशनने मार्च महिन्यातच गणेश मूर्तींची परदेशात निर्यात सुरू केली आहे. पहिला कंटेनर कॅलिफोर्नियाला रवाना झाला आहे. पेणच्या गणेशमूर्तींप्रमाणेच बदलापूरच्या मूर्तींनाही परदेशात मागणी वाढत आहे.