मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि अजय महाराज बारस्कर यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजय महाराज बारस्कर यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करत मनोज जरांगे यांना थेट आव्हान दिलं आहे.
"फक्त पाच जण मुंबईला या, तरच तुम्ही मर्द मराठा", असं बारस्कर यांनी म्हटलं आहे. ज्यांचे कुणबी दाखले रद्द झाले आहेत, त्या चौघांनाच घेऊन मुंबईत या आणि त्यांनाच उपोषणाला बसवा, असं आव्हानही बारस्कर यांनी दिलं आहे.
Ajay Maharaj Baraskar's direct challenge to Jarange