संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात होणाऱ्या अमानुष मारहाणींचं सत्रच समोर येत आहे. अंबाजोगाई येथे तीन आरोपींकडून एका मुलाला मारहाण झाल्याचं समोर आलं होतं. यातील मुख्य आरोपी हा खासदार बजरंग सोनावणेंच्या जवळचा असल्याचं समोर आलंय.