Beed जिल्हा कारागृहातील धर्मांतर प्रकरण | जेलर पेट्रस गायकवाड यांची अखेर बदली | NDTV मराठी

बीड ब्रेक : जिल्हा कारागृह मधील वादग्रस्त कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची नागपूरला बदली. बीड: जिल्हा कारागृहातील धर्मांतर प्रकरण.जेलर पेट्रस गायकवाड यांची अखेर बदली.गृह विभागाने काढले बदलीचे आदेश.गायकवाड यांची नागपूर कारागृहात बदली.गायकवाड यांच्यावर कैद्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचा होता आरोप. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता आरोप.

संबंधित व्हिडीओ